Sunday, October 23, 2016

मी चंद्र नाही की,मी चंद्र नाही की,
सुर्य नाही...
प्रकाश मात्र होत आहे...
मी सागर नाही की,
नदी नाही...
तहान मात्र भागवत आहे...
मी मित्र नाही की,
शत्रू नाही...
नातं मात्र निभावत आहे...
मी दूरचा नाही की,
जवळचा नाही...
अंतर मात्र ठेवून आहे... - हर्षद कुंभार...
Post a Comment

ब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर