नात्यांचा सौदा...
दुःखाचा व्यापार इथे रोजच चालतो, हसऱ्या मुखवट्यांखाली वेदना जळतो.
भावनांची किंमत ठरते बाजारात, नात्यांचा सौदा कसा गुपचूप होतो?
आठवणींना विकण्याचे दर ठरलेले, गेल्या ऋणांचेही हिशेब मांडले जातो.
ज्याने अश्रूंच्या धारांवर नाव कमावले, तोच नात्यांच्या बाजारात धनाढ्य होतो.
रक्ताने बांधलेली नातीही क्षणिक, गरज संपता सारा आधार गमावतो.
— हर्षद कुंभार
"भावनांची किंमत ठरते बाजारात,
नात्यांचा सौदा कसा गुपचूप होतो?"
आजच्या जगात नातीही हिशोबात मांडली जातात,
मुखवटे हसरे असले तरी वेदनांनी भरलेले असतात...
ही ग़ज़ल त्या सगळ्यांसाठी ज्यांना भावनांची खरी किंमत कळते!
#HarshadKumbhar प्रस्तुत "दुःखाचा व्यापार" – एक अशी ग़ज़ल जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल!
#मराठीग़ज़ल #भावनांचीबोली #नात्यांचासौदा #दुःखाचा_व्यापार #MarathiSahitya #MarathiShayari #MarathiGazal #MarathiPoetry #GazalPremi #Wordsthatmatter #FeelItReelIt #ReelsTrending #TrendingNow #ViralReels #HeartfeltPoetry #DeepLines #LifeTruth #PoetryVibes #WritersLife #RealityCheck #EmotionalQuotes #WritingLover #MarathiStatus #MarathiMulga #Motivation #TrendingPoetry #MaharashtraLovers #InstagramPoetry #SahityaLovers #ReelKatta #Shabdagandh #GhazalLover
No comments:
Post a Comment