खूप काही आठवावे असे
खूप आहे त्या वळणावर...
क्षितिजाला भिडणारे असे
स्वप्न आहे त्या वळणावर ...
जगण्याची नवीन दिशा
आहे त्या वळणावर ...
अंत नसला तरी सुंदर
पहाट आहे त्या वळणावर... - हर्षद कुंभार
फक्त कविता आणि लेख यासाठी हा ब्लॉग समर्पित आहे. जितके माझ्या मनाने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते सारे यात आहे. नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद ...
Chan kavita aahe mitra........
ReplyDelete