Saturday, August 17, 2013

आयुष्य आपले जरीआयुष्यात स्वप्नांच्या 
शर्यतीत कधी कधी… 
अश्या वळणावर येवून 
थांबावे लागते की … 

आयुष्य आपले जरी 
असले ना तरी… 
त्याला चावी देयला
दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)
Post a Comment

ब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर