-- मन विचारंचे वादळ… --
मन विचारंचे वादळ…
सदा सोबत घेवून फिरते,
स्वतः वसवलेला किनारा…
कधी अचानक उध्वस्त करते.
पुन्हा नव्याने मग…
मनच पुन्हा किनारा वसवते,
स्वतःच उध्वस्त करणार…
परी त्यास माहित असते. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)
No comments:
Post a Comment