प्रेम... Prem
विश्वासाच्या नात्याला …
विश्वासाची गरज असते,
प्रेमाने पेरलेल्या बीजाला …
प्रेमळ मायेची ऊब लागते.
साथ आयुष्यभर मिळायला …
साथ एकमेकांची हवी असते.
दुरावलेल्या मनाला…
दूरअसूनपण प्रेमाची आस असते. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)
ReplyDeleteNice... poem....!
thanx Samidha
ReplyDelete