पाणावलेल्या डोळ्यात…
पाणावलेल्या डोळ्यात…
अश्रूंनी काहूर माजलेला…
जिथे भावनांना नाही जागा…
तिथे स्वप्ने ती काय तरळनार.
डोळ्यांची काजवे करून…
रात रात जगलेली मने…
एकमेकांची आयुष्य गुंतवायला…
वेळ तरी काय उरणार. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)
डोळ्यांची काजवे करून…
ReplyDeleteरात रात जगलेली मने….....
khup sundar kalpana aahe...! nice!
khup chhan :)
ReplyDeletethanx samidha n shubha
ReplyDelete