मन...
अस्तित्वाच्या लढाईत…
नेहमीच मन जिंकते,
हमरी तुमरीवर येत…
शेवटी शरीरच झुकते.
मनाचे लाड पुरवता…
पुरती तारांबळ उडते,
भावनेच्या आहारी…
कधी हसवते, कधी रडवते. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)
फक्त कविता आणि लेख यासाठी हा ब्लॉग समर्पित आहे. जितके माझ्या मनाने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते सारे यात आहे. नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद ...
No comments:
Post a Comment