मनात खुप काही असतं,
पण सगळं अस्ताव्यस्त...
लिहायचं खुप असतं,
पण जुळलेलं काही नसतं...
वाट बदललेली जाणवते,
कारण पावलं मोजकीच पडतात...
स्वच्छंदी मन स्वैर,
पण मार्ग काही अडतात ... - हर्षद कुंभार....
फक्त कविता आणि लेख यासाठी हा ब्लॉग समर्पित आहे. जितके माझ्या मनाने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते सारे यात आहे. नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद ...
No comments:
Post a Comment