नमस्कार सगळ्यांना,
आज थोडेच पण महत्वाचे
..... प्रपंच करावा नेटका....
हे वाक्य आजवर खुप वेळा कानावर पडलं होतं. विवाहीत आहे त्यांना " नेटका " या शब्दाचा अर्थ काहींना कळला असेल किंवा काही त्या प्रवासात असतील. त्या सगळ्या व्यक्तींना आज मी काही मागत आहे. त्यांच्या अनुभवातून तयार झालेल्या महत्वाच्या पण प्राथमिक स्वरुपातील नोंदी ज्या प्रापंचिक आयुष्यात फायद्याच्या ठरतील.
कारण आजपासून सुरू होत आहे आमचा हा नवा अध्याय. तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद सोबत असतीलच. तर तुम्ही आता काय करायचं की पटापट आपले विचार, अनुभव मला सांगा. - हर्षद कुंभार...
No comments:
Post a Comment