Thursday, April 17, 2014

तुझ्याशिवाय....

तुझ्याशिवाय प्रेमाची ...
व्याख्या काहीच नव्हती,
तुझ्याशिवाय आयुष्याची ...
मझ गणती शुन्य होती.

तुझ्याशिवाय जगण्याची ...
इच्छा कधीच नव्हती,
तुझ्याशिवाय स्वप्नांची...
मझ किंमत ती काय होती.

तुझ्याशिवाय अधुरा मी ....
श्वासाविन ह्रदयची धडपड होती,
तुझ्याशिवाय काय मी...
फक्त अस्तित्वाची लढाई भवती.  - हर्षद कुंभार

Post a Comment

ब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर