वेड! ते भावनांचे...
स्वस्त बसुन देत नाही,
बरसल्याशिवाय मग...
मन ही रित होत नाही.
स्वस्त बसुन देत नाही,
बरसल्याशिवाय मग...
मन ही रित होत नाही.
शब्दरचना अन भाव...
वैरी वागतात काही ,
अर्धवट सोडून डाव...
निरभ्र आकाश मी होई. - हर्षद कुंभार... 29/03/2016 4.15 PM
वैरी वागतात काही ,
अर्धवट सोडून डाव...
निरभ्र आकाश मी होई. - हर्षद कुंभार... 29/03/2016 4.15 PM