रागावण्याने तिच्या जणु ...
तिव्र सरींचा मारा होतो,
विनवण्या करुन करुन
जिव मात्र बिचारा होतो.
प्रेमाचा धागा हा ...
दरवेळी नाजुक नसतो,
रागवली ती की ...
तो सुतळीगत पण लागतो. - हर्षद कुंभार...
तिव्र सरींचा मारा होतो,
विनवण्या करुन करुन
जिव मात्र बिचारा होतो.
प्रेमाचा धागा हा ...
दरवेळी नाजुक नसतो,
रागवली ती की ...
तो सुतळीगत पण लागतो. - हर्षद कुंभार...
विचार खूप छान आहे. पण मांडताना काहीतरी गडबड झाली आहे. त्यावर पुन्हा विचार करा.
ReplyDelete