तुच माझं कव्या
तुच माझी कल्पना...
शब्दात उतरते
मनीच्या भावना...
तुच माझं विश्व
तुच माझा ध्यास...
माझा प्रत्येक क्षण
तुझ्यासवे हवा खास...
तुच माझा आवाज
तुच माझ स्वरुप...
तुझ्यातचं आहे मी
तुच माझं प्रतिरुप...
तुच माझं शरीर
तुच माझा श्वास...
कणाकणात होई
तुझाचं आभास - हर्षद कुंभार
छान लिहिताय.
ReplyDelete